We provide Health and Pharmacist online (apkid: health.and.pharmacist) in order to run this application in our online Android emulator.


Description:

Download this app named Health and Pharmacist.

Ashish Arun Karle, a pharmacist from Mumbai has written about who is a pharmacist and his role related to our health.
अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे.
आरोग्याशी सांधर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पूरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो.
आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच आगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसठी लागणाऱ्या गराजाणपर्यंत.
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शन) नुसार औषध वितरित (डिस्पेन्स) करण एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते.
दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लओकांच्या मनात निर्माण होते.
त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत.
फार्मासिस्टच्या आशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंधार्भात.
आशिष अरुण कर्ले
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
[email protected]
Note: Content and icons are reproduced with permission.

Updates:

* नवीन भाग उपलब्ध

 

 

Free download Android Health and Pharmacist from MyAndroid.net

MyAndroid is not a downloader online for Health and Pharmacist. It only allows to test online Health and Pharmacist with apkid health.and.pharmacist. MyAndroid provides the official Google Play Store to run Health and Pharmacist online.

Page navigation:

©2025. MyAndroid. All Rights Reserved.

By OffiDocs Group OU – Registry code: 1609791 -VAT number: EE102345621.